Sunday, October 6, 2024

/

कुमार स्वामींनी अगोदर आपलं घर स्वच्छ करावं-येदुराप्पांचा कुमारस्वामींना टोला

 belgaum

एच डी कुमार स्वामीYedurappaना भाजपच्या अंतर्गत विषयात ढवळा ढवळ करण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी अगोदर त्यांनी आपलं घर स्वच्छ करावं असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येदुराप्पां यांनी लगावला आहे.

बेळगावातील सांबरा विमानतळा वर आले असता पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते.कुमार स्वामी यांनी काल येदूरप्पा यांनी टीका केली होती.राज्यात कुणाला विधान सभेच तिकीट देणार हे पक्ष अध्यक्ष अमित शाह ठरवतील असंही येदुराप्पां म्हणाले

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.