संत मीरा शाळेच्या पी इ शिक्षिका शीतल दिनेश कोल्हापूरे यांनी बेळगावचा झेंडा न्यूजीलंड मध्ये रोवला आहे. शीतल यांनी वर्ल्ड मास्टर ऑलम्पिक खेळ 2017 मध्ये तीन पदकांची कमाई केली आहे. नुकताच न्यूजिलंड च्या ऑकलंड मध्ये मास्टर ऑलम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
शीतल हिने अथलेटिक्स प्रकारात दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदकाची कमाई केली आहे.1500मीटर 800 मीटर आणि 400 मीटर प्रकारात तिने हे मेडल्स मिळविले आहेत.या अगोदर शीतल हिने श्रीलंका मध्ये झालेल्या स्पर्धेत बेस्ट अथलेट चा किताब मिळविला होता
शीतल कोल्हापुरे
08095518552