Wednesday, April 17, 2024

/

मंथन ला मदतीचा ओघ सुरू, बेळगाव live इम्पॅक्ट

 belgaum

Help to manthanभाजी मार्केट मध्ये पार्ट टाईम काम करत करत आपल्या मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या मंथन कणबरकर याला देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मंथन जिद्द आणि मेहनतीची यशोगाथा बेळगाव live ने मांडत या गरीब विध्यार्थ्यांच्या मदतीच आवाहन केलं होतं त्याला अनुसरून दांनशुरानी त्याला 16 हजारांची मदत दिली आहे. मराठा मंडळ माजी विध्यार्थी असेलेले ईश्वरप्पा कोंनुरी 5000 रुपये तर मिता कोंनुरी यांनी 6000 रु.  मूळचे होरली गोवा तर राजू मनोलकर 2000रु. मदत दिली आहे.मराठा मंडळ सेन्ट्रल हायस्कुलचे मुख्याध्यापक व्ही हसबे याच्याकडे मदत दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.