एच डी कुमार स्वामीना भाजपच्या अंतर्गत विषयात ढवळा ढवळ करण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी अगोदर त्यांनी आपलं घर स्वच्छ करावं असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येदुराप्पां यांनी लगावला आहे.
बेळगावातील सांबरा विमानतळा वर आले असता पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते.कुमार स्वामी यांनी काल येदूरप्पा यांनी टीका केली होती.राज्यात कुणाला विधान सभेच तिकीट देणार हे पक्ष अध्यक्ष अमित शाह ठरवतील असंही येदुराप्पां म्हणाले