हंचिनाळात आगीत दहा जनावर भस्म तर 70 घरांना आगसवंदत्ती तालुक्यातील हंचिनाळ गावात अचानक लागलेल्याआगीत दहा जनावरांचा होरपळून मृत्य झालाय तर 70 हुन अधिक घर देखील आगीत जळून खाक झाली आहे.
दहा गवताच्या गंज्या आग लागली त्यानंतर आगीने पेट घेतला त्यात...
बेळगाव शहर परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने एकीकडे शेतकरी सुखावला आहे तर दुसरीकड शहरातील खोलसर भागात पाणी भरलं होत. भडकल गल्ली चव्हाट गल्ली कॉर्नर वर घराचा पाया काढण्यासाठी काढलेल्या 10 फूट खड्डयात जे सी बी पूर्ण पाण्यात अडकला होता...
पूर्ण देशात होणार नाही अश्या भव्य दिव्य बेळगावातील शिवजयंती मिरवणुकीडे राज्यातील पोलिसांचं लक्ष लागून राहिलेलं असतं रविवारी रात्री होणाऱ्या मिरवणुकीत कडेकोट असाच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी मिरवणुकीत डॉल्बी वापरावर पूर्ण बंदी घातली असून...
बसवेश्वर जयंतीची सुट्टी रद्द करा-अंगडीजगद्गुरू बसवेश्वरांनी मनुष्याच्या शरीरात असलेला आळस पणा दूर करून सतत मेहनती बनण्यासाठी काय कवे कैलास श्रम हाच धर्म असा संदेश दिला होता. अश्या महान पुरुषाच्या जयंती दिवशी सरकारी सुट्टी रद्द झाली पाहिजे त्या दिवशी जास्त...
पणजी युथ हॉस्टेल ठरलं देशात अव्वल
पणजी युथ हॉस्टेल चे मुख्य अधिकारी अनंत जोशी हे मुळ बेळगावचे आहेत ते निवृत्त नेव्ही अधिकारी असून सध्या गोवा राज्य युवजन क्रीडा मंत्रालयाच्या युथ हॉस्टेल चे मुख्य अधिकारी म्हणून सेवा बजावतात . नुकताच दिल्लीत...
बेळगावच्या शिवजयंतीच्या उत्साही पर्वाला सुरुवात झाली आहे.उद्या या पर्वातला महत्वाचा दिवस म्हणजे चित्ररथ मिरवणूकीचा. ही मिरवणूक पूर्णपणे पारंपरिक वाद्यांच्या तालावर व्हायला हवी, तिला डॉल्बीचे ग्रहण नको याचा सर्वच शिवभक्तांनी विचार करायची गरज आहे.
शिवराय आणि त्यांचा जीवन काळ म्हणजे आमची...
चाटे शिक्षण समूहाने बेळगावातील आठवी, नववी,दहावी तसेच अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर्नी टूवॉर्डस सक्सेस हे एकदिवसीय शिबीर ठेवले आहे.
मंगळवार दि 2 रोजी सायंकाळी 5 वाजता गोगटे रंगमंदिर येथे हे शिबीर होणार आहे. चाटे च्या कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा...