Monday, December 23, 2024

/

उद्या अर्धा दिवस पूर्ण शहर ब्लॅक आऊट

 belgaum

उध्या रविवारी 16 एप्रिल सकाळी 10 ते 2 ता वेळेत संपूर्ण शहर अंधारा खाली असणार असून हेस्कोम च्या 110 के व्ही नेहरू नगर येथील केंद्रात दुरुस्ती मूळ ब्लॅक आऊट असणार असल्याची माहिती हेस्कोम ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे . खालील केन्द्रावर दुरुस्ती असणार असून पूर्ण शहरच अंध कारमय असणार आहे
अशी असणार दुरुस्ती काम
110 KV – नेहरू नगर
F-1 – इंडाल
F-2 – आटो नगर
F-4 – वैभव नगर
F-5 – महंतेश नगर
F-6 – शिवाजी
F-7 – शिव बसव नगर
F-8 – आय सी एम आर
F-9 – सदाशिव नगर
F-10 – जिनाबकुल
F-11 – सिव्हिल होस्पिटलं
33 KV
कॅटोंमेंट, नानावाडी, टीलकवाडी , हिंदवाडी, मारुती गल्ली शहर सम्पूर्ण, शहापूर, हनुमान नगर सह्याद्री नगर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.