20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Apr 24, 2017

स्मशान भूमीतील राख गेली चोरीस संशय जादूटोण्याचा

वडगाव स्मशानभूमितील जळालेल्या चितेची राख विस्कटून ती गायब केल्याचा प्रकार घडला आहे. राखेतील अस्थींच्या एकंदर रचनेवरून हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. एक तरुण अपघातात दगावला. त्याचे अंत्यसंस्कार झाले होते, सोमवारी रक्षाविसर्जन होणार होते. त्यावेळी दाखल झालेल्या नातेवाईकांना विचित्र...

दोघा क्रिकेट बेटिंग बुकींना अटक

बेळगाव येथील शहापूर येथील बेटिंग प्रकरणाशी संबंधित हुबळी येथील दोघा बुकींना सी सी बी पोलिसांनी अटक केलं आहे कृष्णा रघुनाथ कबाडी रा.केशवपूर हुबळी आणि नेकार नगर येथील देवेंद्र वासुदेव जेडी अशी या दोघा युवकांची नाव आहेत. हुबळीत बसून बेळगाव मध्ये क्रिकेट...

प्रयत्न अपुरे… कावेरी अब नहीं रही

बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील झुंजरवाड गावातील शेतात काढण्यात आलेल्या कुपनलिकेच्या खड्ड्यात पडलेल्या ६ वर्षाच्या मुलीच्या संरक्षणासाठी शनिवारी सायंकाळपासून सलग ५० तास शोधमोहीम सुरू होते, मात्र कावेरी नामक त्या मुलीला जिवंतपणे बाहेर काढणे शक्य झाले नाही. सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता तिच्या...

वैशाख

चैत्राचं आगमन झालं आणि मराठी नववर्षाची सुरवात झाली.बघता बघता चैत्र संपुन वैशाखाचं आगमन होतंय..वैशाख हा भारतीय कालगणनेत वर्षातील दुसरा महिना. वसंत ऋतुच्या उत्साही आणि प्रसन्न वातावरणात याचं आगमन असतं. शाळेला सुट्टी असल्यामुळे वैशाखाची ऊन्हं सुद्धा सुसह्य होतात.वर्षभर वाट पाहून मिळालेली...

ट्रॅफिक पोलिसांना पाण्याचे जार व चष्मे वाटप

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, अशा वेळी सामाजिक सेवेचे भान व मानवतेचा दृष्टीकोन समोर ठेऊन जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन, रोटरी क्लब, भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या वतीने बेळगाव शहरातील ट्रॅफिक पोलीसाना पिण्याच्या पाण्याचे जार आणि गॉगल वितरणाचा कार्यक्रम...

पी डी ओ दाम्पत्य सोबतीनं झालं के ए एस

कर्नाटक लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणं सोपी गोष्ट नसते कुटुंबातील एक सदस्य उत्तीर्ण होईपर्यंत बरेच परिश्रम मेहनत घ्यावी लागते इथं दांपत्यानं सोबतीनं के ए एस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. बेळगाव तालुक्यातील बडस गावचे ग्राम पंचायत विकास अधिकारी अशोक मिरजी...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !