मा. उद्धवजी ठाकरे
मी एक सामान्य सिमावासीय बोलतोय, तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण तसेच महत्वाचे आहे, मला माझ्या मनातले बोलायचे आहे. सीमाप्रश्नी तुमची भूमिका आता ठोसपणे मांडण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी तुम्ही केंद्राला ठणकावून सांगावे अशीच माझी तमाम सीमावासीयांच्या वतीने...
अचानक झाडाची फांदी कोसळल्याने दुचाकी वर पाठीमाग बसलेल्या महिलेला जीव गमवावा लागला आहे. मेघा मारुती पाटील वय 24 वर्ष राहणार कोरे गल्ली शहापुर अस या मृतक दुर्दैवी महिलेचं नाव असून त्यांचे पती मारुती पाटील आणि याच दुचाकी वर बसलेला...
कौटुंबिक वादाला कंटाळून एका सैनिकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बैलहोंगल तालुक्यातील गणीकोप्प येथे घडली आहे . पण त्याच्या मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अद्याप त्याचे नातेवाईक पुढे आले नाहीत . त्यामुळे बसवराजचा मृतदेह जिल्हा शवागारातच आहे .
बसवराज हुलिकवी...
कर्नाटकासाठी महाराष्ट्राकडून दोन टी एम सी पाण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी तांत्रिक अडचणी आल्या आहेत महाराष्ट्राकडून पाणी मागण्यासाठी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात शिष्टमंडळ जाणार असून याकामी जलसंपादन विभाग हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहे अशी माहिती जलसंपादन खात्याचे सचिव...
वाढीव घरपट्टी लोकांना जाचक होणार असून याचा त्रास सर्व सामान्य जनतेस होणार आहे त्यामुळे जरी हा घरपट्टी वाढीचा निर्णय प्रशासकीय असला तरी जनतेला ताप होऊ नये यासाठी सभागृहात घरपट्टी वाढीव मूळ त्रास होत असल्याचा ठराव करून जनतेच्या निदर्शनास आणुन...
मराठा सेंटर मध्ये गोल्फ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत खेळांना चालना देण्यासाठी मराठा रेजिमेंटल केंद्रात दरवर्षी ही स्पर्धा होत असते .निवृत्त कर्नल अजित चव्हाण यांनी २०१७ चा मराठा गोल्फ चषक जिंकला . मराठा कप ही बेळगावातील प्रतिष्टीत स्पर्धा असून...