तब्बल 30 हजार हुन अधिक कुस्ती प्रेमींची उत्कंठा पणास लागल्या नंतर 50 मिनिटात देखील कुस्तीचा निकाल न लागल्याने 2 मिनिटाच्या अधिक वेळेत अत्ता डावावर विजयश्री खेचत 17 वेळा भारत महान केसरी आणि 3 वेळा हिंद केसरी किताब जिंकणाऱ्या हरियाणाचा...
गोवन वार्तामध्ये भाजपविषय़ी लेख लिहिला तेव्हाच खरं तर आपविषयी लिहायचं होतं. गोव्याच्या राजकारणाचा मूळ पिंड हा बहुजनवादाचा आहे. जमिनीसह सर्व समृद्धीची साधनं हातात असणारे उच्चवर्णीय आणि त्यामुळे गुलामीच्या गर्तेत पिळून निघणारे बहुजन हे गोव्याच्या ताज्या इतिहासाचा भाग असलेलं समाजवास्तव...
अगसगा येथील शेतकऱ्याचा चावा घेत जखमी करून लोकांना त्रास देणार पिसाळलेल्या माकडास वन
खात्याने जेरबंद केलं आहे.काकती वन अधिकारी नागराज बाळेहोसुर यांच्या नेतृत्वातील अधिकाऱ्यानी जेरबंद करण्यात यश मिळवलंय. शेताला ट्रॅक्टर चालवत जात असतेवेळी शिवानंद कल्लाप्पा पाटील या शेतकऱ्याचा चावा...
बेळगावातील मराठा रेजिमेंट देशातील जुनं रेजिमेंट असून ऐतिहासिक केंद्र आहे सहा महिने हुन अधिक काळ खडतर परिश्रम घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग सीमेवर देश संरक्षण करताना होईल. असे मत आर्मी वार कॉलेज मुहू चे कमांडर,जे सी विंग, मेजर जनरल व्ही के...
महापौर संज्योत बांदेकर यांच्या कारकिर्दीतील पहिली मासिक सर्वसाधारण सभा गाजली ती वादग्रस्त असलेल्या गोमटेश विद्यापीठ शेड हटविण्याच्या मुद्द्यामुळे .. रस्त्यात बेकायदेशीर असलेले गोमटेश विद्यापीठाचे शेड हटवावे अन्यथा मी धरणे आंदोलन करणार अशी मागणी नगरसेवक आणि बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष...