एका वेबसाईटच्या माहितीनुसार, या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ३.६० कोटी रुपयांची कमाई केलीये. या सिनेमातील सैराटची आर्ची अर्थात रिंकू राजगुरु प्रमुख भूमिकेत आहे तर निशांतने परश्याची भूमिका साकारलीये.
मराठी सिनेसृष्टीत न भूतो न भविष्यति असे यश मिळवणाऱ्या 'सैराट' सिनेमाचा...
ग्रामीण भागातील जनतेला यावर्षी च्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी जायंट्स मेन च्या माध्यमातून व हॉटेल मधुराचे मालक आणि जायंट्स मेन चे सदस्य मधु बेळगावकर याच्या आर्थिक सहकार्यातून हा उपक्रम करून चार ठिकाणी हि सोय केली त्याबद्दल त्यांचे...
बेळ्ळारी नाला येथे सरकारी जमिनीवर अतिक्रमण प्रकरणी ग्राम सेवकाने भू कायदा १९५ अंतर्गत धोंगडी यांना कारणे दाकाहावा नोटीस बजावली आहे . जिल्हाधिकारी एन जयराम आणि प्रांत अधिकारी राजेश्री जैनापुरे वडगाव लक्ष्मी मंदिरात एका कार्यक्रमा निमित्य आले असता शेतकऱ्यांनी जमीन...
बेळगाव महा पालिकेच्या आवारात तब्बल एक कोटी २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणारे महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमास महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले सह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृह मंत्री जी परमेश्वर आणि राज्यपाल ...
बेळगाव शहराच्या जवळ पास असलेल्या कोगनोळी हत्तरगी आणि हिरेबागेवाडी टोल नवीन दर लागु करण्यात आले असून 1 एप्रिल ला नवीन दर लागु करण्यात आले आहेत. 1 एप्रिल 2017 पासुन 31 मार्च 2018 पर्यंत असणार आहे
...
प्यास फौंडेशन ने बेळगाव सभोतालच्या दुष्काळ पीडित गावातून पिण्याचं पाणी पोचवुन अनेक गावांची तहान भागविली आहे. गेल्या वर्षी प्यास ने दररोज 8000 लोकांना तब्बल तीन महिने घरोघरी पाणी पोचवत पुरवठा केला आहे. या वर्षी देखील बेळगाव परिसरातील अनेक गाव...