- बेळगाव नगरीच्या २७ व्या महापौर बनण्याचा मान मिळाला संज्योत बांदेकर यांना
- प्रभाग क्रमांक ३६ च्या कंग्राळ गल्ली, गोंधळी गल्ली भागातील महिला नगरसेविका आहेत संज्योत बांदेकर
- गेली सहा वर्ष मराठी विद्या निकेतन शाळेत शिक्षिका असलेल्या बांदेकर यांनी मागास अ महिला आरक्षणातून महापौर पद मिळवलंय
- माजी महापौर सरिता पाटील यांच्या कार्यकाळात अर्थ आणि कर स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषविलेल आहे
- आता पर्यंत २७ पैकी २३ वेळा महापौर पद मराठी भाषिका कडे यावरच बेळगाव वर मराठी वर्चस्व सिद्ध
- सिद्धनगौडा पाटील, प्रशांता बुडवी ,यल्लापा कुरबर आणि एन बी निर्वाणी हे चार कन्नडिग महापौर
- निवडणूकीच वैशिठ्य : महापौर उपमहापौर दोन्ही उत्तर विधानसभा मतदार संघात ,बांदेकर आणि मंडोळकर दोन्ही आडनावात “कर” त्यामुळेच मराठीची छाप
- बी ए बी एड शिकलेल्या बांदेकर महापौर बनल्यावर खाजगी नोकरीची एक वर्षाची घेणार आहेत सुट्टी
- ७ आगष्ट १९७६ ला जन्मलेल्या ४१ वर्षीय संज्योत बांदेकर एक युवा महापौर असणार
- आमदार संभाजी पाटील यांच्या विश्वासू मधुश्री पुजारी आणि शिवाजी नगर भागातल्या नगरसेविका मीनाक्षी चिगरे या दोघीत लॉबिंग करत वरचढ होऊन मिळवलं महापौर पद
- बेळगाव शहराला विकासभिमुख शहर बनवू अस आश्वासन निवडून आल्या वर दिली
- महापौर पद मिळाल्यावर कंग्राळ गल्ली गोंधळी गल्ली भागातील जनतेचा आशीर्वाद घेत काढली विजयी फेरी
- संज्योत यांचे पती सुनील बांदेकर यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे.
- अर्थ स्थायी समिती अध्यक्ष पद असतेवेळी या वर्षीचा बजेट त्यांनी सादर केला होता त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या
- महापौरांच मूळ गाव (माहेर )कोकणातील महाड आहे यामुळे महाराष्ट्रीयन आणि मराठी बेस
- माजी महापौर सरिता पाटील लातूर तर नूतन महापौर संज्योत बांदेकर महाड त्यामुळे महाराष्ट्र बेस
Congratulations Honorable Mayor
Mrs Sanjot Bandekar
I feel very proud n glad ; to be one of d Citizen of Belgavi.
Hope to see development
under ur able leadership.
God bless.
Sir her getting elected as Mayor of City is beneficial either to our City or to the public at large more so to the people bellow poverty, if not then why the hell we should publish who is who. We now a days are becoming silent spectators.