Friday, April 26, 2024

/

उपमहापौर मंडोळकर यांच्या समोरील आव्हान

 belgaum
  • कल्लापा प्रधान नंतर शिवाजी नगर भागात उपमहापौर पद नेणारे नागेश मंडोळकर हे दुसरे नगरसेवक
  • माजी उपमहापौर संजय शिंदे यांच्या नंतर यावेळेस मंडोळकर यांच्या रुपात दुसरा आक्रमक चेहरा युवा नेतृत्व उपमहापौर पदी
  • ज्योती कॉलेज मधून १२ वी शिक्षण झालेले मंडोळकर हे व्यवसायाने बिल्डर आहेत शून्यातून जग निर्माण केलेल्या मंडोळकर यांची आज कोट्यावधी त्यांची मालमत्ता आहे .
  • अत्यंत गरीब परिस्थिती तून मेहनतीने रियल इस्टेट एजंट ,बिल्डर ते उपमहापौर पदा पर्यंत मजल मारली आहे
  • मागीलवर्षी निवडणुकीत उपमहापौर पद हुकल्याने रडता आवर न झालेले मंडोळकर यांनी या खेपेस साम दाम दंड भेद सर्वस्व पणास लावल आणि मिळवलं पद
  • नगरसेवक निवडणुकीत शिवाजी नगर भागात पंच मंडळी, एकी साठी लाखो रुपये खर्चून झाले होते नगरसेवक
  • वाचा सुधारणे .बोली सुधारणे पदाचा भान राखून आक्रमक स्वभावाला मुरड घालणे हे सर्वात मोठ आव्हान मंडोळकर यांच्या समोर असणार आहे
  • रुसवे फुगवे सांभाळत संजय शिंदे यांचा आदर्श घेत ज्या ३२ नगरसेवकांनी मतदान केलेत त्यांची सर्वांची काम करण्यास अग्रक्रमाने प्राधान्य देणे
  • मराठी अस्मितेच अभिमान बाळगणे अभिमान स्वाभिमान जपण्याची नैतिकता अंगीकार करणे हे देखील मोठे आव्हान असणार आहे
  • २१ डिसेंबर १९७७ ला जन्मेलेले  ४० वर्षीय युवा तडफदार उपमहापौर बनण्याचा मान मंडोळकर यांना मिळाला आहे
  • गटाच्या सर्व नगरसेवक आमदार संभाजी पाटील यांच्या मुळेच मी या पदावर पोचलो असून शहराच्या विकासात योगदान राहील अशी ग्वाही निवड झाल्यावर दिली
  •  बुधवारी सायंकाळी शिवाजी नगर भागात सर्व मतदारांचा आशीर्वाद विजय यात्रा काढली यावेळी मंडोळकर यांचा सत्कार देखील करण्यात आला .
  • मीनाक्षी चिगरे यांना महापौर मिळाल असत तर शिवाजी नगर भागाला सोने पे सुहागा झाल असत चिगरे यान पद मिळाली नसल्याची खंत शिवाजी नगर भागासाठी nagesh mandolkar dm

 

 

 

 belgaum

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.