केळकर बाग येथील जुन्या विहिरीच्या संवर्धनाचा प्रकल्प प्यास फौंडेशन ने हाती घेतला आहे. या विहरीतून पूर्वी पाणीपुरवठा केला जात होता, सध्या ती कचराकुंडी ठरली आहे, यामुळे पाणी दूषित झाले आहे,यामुळे पुन्हा खोदून पाणी शुद्ध करण्यात येणार आहे.
या कामाला सोमवारी सुरुवात झाली आहे.१०००० लोकांना यापासून लाभ होणार आहे. परिसरातील नागरिक यासाठी पुढे आले आहेत, १९९३ ची सेंट पॉल ची बॅच हि याकामात मदत करणार आहे
त्याच केळकरबागेतील दुकाने मोगलाई पद्धतीने फक्त काही बड्या लोकांच्या फायद्यासाठी विश्व कन्नड संमेलनाच्या निमित्ताने पाडण्यात आली त्यावर लेख हवा.