बेळगाव दि 10- स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि कणकवली आमदार नितेश राणे बेळगावातील महाराष्ट्र महोत्सवात सहभागी होणार आहेत.
19 मार्च रोजी बेळगावात होणाऱ्या शाहीर अमर शेख जन्म शताब्दी सोहळ्यास राणे यांना आमंत्रण दिल आहे . या कार्यक्रमात नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार देखील केला जाणार आहे . बेळगाव लाईव्ह ला दिलेल्या माहितीत राणे यांनी आपण बेळगावातील कार्यक्रमात सहभागी होणार असं कळविल आहे.
Trending Now