Friday, April 26, 2024

/

आत्महत्त्या केलेली युवती अभियांत्रिकी विध्यार्थिनी

 belgaum

बेळगाव दि १७-railway suicide रेल्वे ट्रक वर स्वतावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून रेल्वे खाली येऊन आत्महत्त्या केलेल्या युवतीची ओळख पटली असून ती अभियांत्रिकी शाखेची विध्यार्थिनी आहे . पोलीस सूत्रांनी  दिलेल्या माहिती नुसार संजना चंद्रकांत अनगोळकर(२० ) राहणार पहिले फाटक टिळकवाडी बेळगाव अशी ओळख पटली आहे .

मराठा मंडळ कॉलेज इंजिनियरिंग विभगात ती शिकत असल्याची माहिती देखील समोर येत आहे . घटना स्थळावर पडलेली कोलेज बग मुळे पोलिसांनी तिची ओळख पटविली असून कोणत्या कारणाने तिने आत्महत्त्या केली असावी याबाबत पोलीस तपास करत आहेत . अंगाला शहारे आणून देणारी घटना असून  घटना स्थळी बघ्यांची गर्दी झाली होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.