बेळगाव दि ३: दुचाकी आणि कार मध्ये झालेल्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. बेळगाव पुणे बंगलोर राष्ट्रीय महा मार्गावरीलहुक्केरी तालुक्यातील चिकालगोड जवळ घडली आहे . मुजाहिद देसाई ३४ अब्दूल रजाक पटेल ३३,कलीमन पटेल ५५ हे दुचाकी वर स्वार असलेले तिघे जण ठार झाले आहेत. तिघे जन एकाच दुचाकीवरून जात होते त्यावेई अपघात घडला आहे मृताकापैकी दोघे जण खरोशी तर एक चिकोडी रहिवाशी आहे .यमकनमर्डी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .
Trending Now
Less than 1 min.
Previous article