बेळगाव दि ७ : मराठी युवा मंच चे मुख्य संघटक सुनील जाधव यांनी कॉलेज मधील युवकात मराठा क्रांती मोर्चा बद्दल जनजागृती केली . सोमवारी ज्योती कोलेज मध्ये जाऊन जाधव यांनी जवळपास एक तास हून अधिक काळ विध्यार्थी आणि विध्यार्थिनी मध्ये जन जागृती केली . आगामी १७ फेब्रुवारी बेळगावात होणार्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणायचे आवाहन करत मराठी आणि मराठा अस्मितेचे महत्व त्यांनी यावेळी पटवून दिल.
Trending Now
Less than 1 min.