बेळगाव दि ३ : मन उधाण वाऱ्याचे आणि उंच माझा झोका मालिका फेम मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत येळ्ळूर मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणार आहे . रविवार १२ फेब्रुवारी ला येळ्ळूर येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य महा मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार असून हैद्राबाद आय पी एस अधिकारी महेश भागवत या साहित्य संमेलनाच उद्घाटन करतील या शिवाय राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक अरुण सूळगेकर हे या येळ्ळूर संमेलनाच स्वागताध्यक्ष आहेत
Trending Now
Less than 1 min.