Tuesday, May 28, 2024

/

लाख मराठा मध्यवर्ती कार्यालया समोर कमी दरात टी शर्ट विक्री जोरात

 belgaum

 

maratha t shirt sales

बेळगाव दि ४:१७ फेब्रुवारी ला बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या लाख मराठा मूक मोर्चा साठी कमी दरात मध्यवर्ती एकीकरण समितीच्या कार्यालया समोर टी शर्ट, टोप्या झेंडे जोरात विक्री सरू झाली आहे .

 belgaum

कॉटन काळा टी शर्ट ७० रुपये ,कॉटन चा पांढरा टी शर्ट ९० रुपये ,टोपी १० रुपये ३ नग, लहान झेंडा ५ रुपये आणि गाडीला चिकटायची स्टीकर्स कमी दरात हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आल आहे . मोर्चा संयोजकाच्या संमतीने लोकांना व्होल्सेल दरात हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे . मी बेळगावचा  आणि बेळगाव महाराष्ट्राचा अश्या आशयाचे देखील टी शर्ट मिळणार आहेत अधिक माहिती साठी सुनील जाधव ९०३६३७०२६१ संपर्क साध्व असा आवाहन करण्यात आल आहे .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.