बेळगाव दि १२ : टिळकवाडी पहिले गेट जवळील लावण्यात आलेले बरीकेडस त्वरित हटवावे अन्यथा टिळकवाडी नागरीका तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला बैठकीद्वारे देण्यात आला आहे . रविवारी पहिले गेट जवळ बरीकेडस कश्या पद्धतीने हटवावे यासाठी बैठकिच आयोजन करण्यात आल होत . टिळकवाडी पूर्व पश्चिम भागाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे व्यापार लाईन कोलमडली आहे अनेक चार चाकी दुचाकी वाहनांना फेरा मारून याव लागत आहेत वळसा घेतेवेळी वाहन वेगात येतअसल्याने अनेक अपघात होत आहेत यासाठी याकडे लक्ष ध्याव अशी मागणी सुभाष घोलप यांनी केली आहे .
Trending Now
Less than 1 min.