Home मराठा मोर्चा खानापूर रहिवाशी संघटना करणार ५ हजार लिटर पाणी वितरण
belgaum

खानापूर रहिवाशी संघटना करणार ५ हजार लिटर पाणी वितरण

0
खानापूर रहिवाशी संघटना करणार ५ हजार लिटर पाणी वितरण
 belgaum

 belgaum

बेळगाव दि १२ :  खानापूर रहिवाशी संघटनेच्य वतीने ५ हजार लिटर बाटल्या मराठा मोर्चात वाटण्यात येणार आहेत . रविवारी खानापूर रहिवाशी संघटनेच्या वतीने सकल मराठा समाजाच्या मोर्चास  पाठिंबा असलेल पत्र देण्यात आल.  मोर्चा दिवशी गोवा वेस भागात ५० स्वयं सेवकासह खानापूर रहिवाशी संघटना अर्धा लिटर च्या ५ हजार पानाय्च्या बाटल्याच वितरण करणार आहे . यावेळी खानापूर रहिवाशी संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव, पी जी घडी मिलिंद देसाई जयराम मुतगेकर तर मध्यवर्ती कार्यालयातील माजी नगरसेवक गजनाज पाटील(गमप)प्रकाशपाटील वैजनाथ पाटील आदी उपस्थित

होते

khanapur rahivashi sanghatana

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.