Sunday, May 19, 2024

/

जुन्या संयोजकाचा १७ फेब्रुवारीच्या मोर्चास पाठिंबा ,जारी केल पत्रक

 belgaum

बेळगाव दि ६ : १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी आणि मराठी क्रांती मोर्चास जुन्या संयोजकांनी पुन्हा एकदा पाठिंबा दिला आहे . या मोर्चास पाठिंबा देण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमचा १९ फेब्रुवारीचा मोर्चा माघारी घेत१७ फेब्रुवारीला होणाऱ्या मोर्चास पाठिंबा दिला होता असे असताना काही जनतेत  जन गैर समजूत पसरवत आहेत आमचा या १७ फेब्रुवारीच्या मोर्चास पाठींबा असेल अस प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार म्हटलं आहे . या पत्रकारावर मनोहर देसाई ,अनंत लाड ,युवराज हुलजी आणि अभिजित चव्हाण यांच्या सह्या आहेत.

 belgaum

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.