बेळगाव दि ४ : एक मराठा लाख मराठा मोर्चा जन जागृती साठी रविवारी ५ फेब्रुवारी रोजी येळ्ळूर चांगलेश्वरी मंदिरात सायंकाळी ७ , धामणे येथे रात्री ९ वाजता आणि उचगाव येथे रात्री ८ वाजता बैठकांच आयोजन केल आहे असे कळविण्यात आल आहे .
© All rights reserved 2016- 2026 | Prakash Bilgoji Editor | Belgaum Live - बेळगाव लाईव्ह



