Tuesday, December 24, 2024

/

पोलिसाकडून मराठा मोर्चा मार्गाची पाहणी

 belgaum

बेळगाव दि ८ : १६ फेब्रुवारी बेळगावात मराठी आणि मराठा क्रांती मोर्चास सोमवारी पोलिसांनी परवानगी दिल्या नंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस अधिकाऱ्यांनी मोर्चा मार्गांची पाहणी  केली .

police inspected morcha route belgaum

पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी(गुन्हा) यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अधिकाऱ्यांनी मार्ग  पायी चालत फिरून काढला आणि कश्या पद्धतीने मोर्चा दिवशी बंदोबस्त ठेवता येईल याची चाचपणी केली. कॅम्प डी एस पी जय कुमार , ट्राफिक निरीक्षक जावेद मिशापुरी देखील यावेळी उपस्थित होते . यावेळी मोर्चा  संयोजक प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, विकास कलघटगी , विजय होनगेकर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.