Thursday, December 26, 2024

/

निर्झरा चिट्टी यांच्या कडून एकाच दिवशी तीन सापांना जीवदान

 belgaum

बेळगाव दि १ : येळ्ळूर येथील महिला सर्प मित्र निर्झरा चिट्टी यांनी मंगळवारी एकाच दिवशी तब्बल तीन सपना जीवदान दिल आहे.  बेळगाव शहरातील कुमार स्वामी ले आउट मध्ये कोब्रा , ओम नगर मध्ये वायपर आणि सुळगा हिंडलगा येथे कोब्रा या जातींचे साप पकडून त्यांना जीवदान दिल आहे .

chitti-snake

निर्झरा चिट्टी यांचे पती आनंद चिट्टी यांनी गेल्या ८ दिवसापूर्वी खानापूर तालुक्यात किंग कोब्रा पकडून वन विभागाच्या स्वाधीन केला होता . चिट्टी दम्पत्तीनी आता पर्यंत १० हजारहून अधिक सापांना जीवदान दिल आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.