Thursday, May 23, 2024

/

मराठ्मोळ्या लावणीची १० फेब्रुवारी पासून बेळगावात कार्यशाळा

 belgaum

बेळगाव दि : खुला आसमान ग्रुप च्या वतीन बेळगावात आगामी १० फेब्रुवारी पासून मराठ मोळ्या लावणी नृत्या वर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे . वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात लावणी वर कार्यशाळा होणार असून यावेळी ख्यात लावणी नृत्यांगना संगीत नाट्य अकादमी पुरस्कार विजेत्या शकुंतलाबाई नगरकर आणि सावित्री मेधातुल या लावणी वर कार्यशाळा घेणार आहेत .

lawni

१० फेब्रुवारी सायंकाळी ६ ते ८:३० ,११ फेब्रुवारी ला दुपारी २:३० ते ७:३० तर १२ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत कार्यशाळा आयोजित केली आहे . तीन दिवसा करिता १ हजार रुपये शुल्क आकरण्यात येणार आहे . अधिक माहिती साठी स्वाती ९९००२६०२४३  संपर्क साधावा अस आवाहन करण्यात आल आहे

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.