Saturday, December 21, 2024

/

जयराम यांची चार वर्षे पूर्ण, अधिक कार्यकाळ करणारे जिल्हाधिकारी

 belgaum

बेळगाव दि १३ : बेळगावचे जिल्हाधिकारी एन जयराम गेल्या वर्षात  काही कार्यकाळ असणारे जिल्हाधिकारी ठरलेत आता पर्यंत त्यांनी १४१८ दिवस सेवा बजावली आहे .  या अगोदर जी व्ही कोंगवाड यांनी २००० च्या काळात ३ वर्ष ३५ दिवससेवा बजावली होती.

एन जयराम यांनी ७ फेब्रुवारी २०१३ ला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतला होता मात्र एका महिन्यासाठी विधानसभा निवडणुकीत त्यांची बदली झाली  होती . जयराम यांनी कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्हाधिकारी पदा सोबत  १० सप्टेंबर २०१५ पासून प्रादेशिक आयुक्तांचा देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत . बी ए ब्रेण्डन ( इंडियन सिविल सर्विस )यांनी डी सी म्हणून १७ नोव्हेंबर १९०६ ते १९१२ पर्यत ५ वर्ष ५ महिने २८ दिवस तरएच  एस महारुद्रय्या(आय ए एस) २० जून १९६६ पासून २९ सप्टेंबर १९७० पर्यंत ४ वर्ष ३ महिने सेवा बजावली होती

jayram dc

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.