Thursday, May 23, 2024

/

दुचाकी स्वारानो खिशात १०० रुपये ठेऊन बाहेर पडा, गेल्या आठवड्यात १५ लाख दंड वसूल

 belgaum

बेळगाव दि १३ : न्यायाधीशांनी ट्राफिक पोलिसांना घातलेल्या मार्गदर्शक सूचीनुसार दंड वसूल करण्यासाठी टार्गेट दिल्या नंतर  बेळगाव पोलीस देखील जागे झाले असून गेल्या आठवड्यातील  पाच दिवसात बेळगाव ट्राफिक पोलिसांनी तब्बल १५ लाख ६५ हजार  दंड वसूल केला आहे . वाहतुकीचे कायदे मोडणाऱ्या कडून हा दंड वसूल करण्यात आला असून बेळगाव पोलीसदेखील दंड वसुली करण्यात आघाडीवर आहेत .

पोलीस आयुक्त कार्यालयातील  सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी गेल्या तीन दिवसात १५७३३  जणांवर गुन्हा दाखल करून १६  लाख ६५ हजार रुपये दंड वसुल केला आहे . एकीकडे एवढ्या वाहन चालकांवर दंड वसूल केल्या नंतर एकाही ऑटो चालकावर मीटर सक्ती न करण्याचा गुन्हा नोंदवला नाहीtraffic-fine

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.