Sunday, December 22, 2024

/

सेना दलाचा शिवप्रसाद ठरला बेळगाव महापौर केसरी मानकरी

 belgaum

बेळगाव दि ४ : ७५ किलो कुस्ती गटात बंगलोर च्या सेनादल बंगलोर च्या शिवप्रसाद खोत ने अंतिम सामन्यात बंगलोर सेनादलच्या सिद्दन्ना पाटीलचा ८ विरुद्ध २ अश्या गुण फरकानी पराभव करत मानाचा बेळगाव महापौर केसरी हा किताब पटकाविला .

शनिवारी सायंकाळी आनंदवाडी येथील मट वरच्या आखाड्यात महापौर केसरी कुस्त्या रंगल्या होत्या . अंतिम सामन्यात सेना दलाच्या शिवप्रसाद खोत याने विजय मिळवत मानाची गदा आणि रोख १० हजारांचे बक्षीस मिळविले . सिद्दान्न पाटील याला उपविजेते पदावर समाधान मानव लागले त्याला ७ हजार रोख तर तिसऱ्या स्थानी हारुगेरी च्या सतपाल पुजारी याने विजय मिळविला . सहा गटातील या स्पर्धेत बंगलोर नि सेना दलाच्या पैलवानानी वर्चस्व राखले . यावेळी विजेत्या खेळाडूना महापालिका विरोधी पक्ष नेते रमेश सोनटक्की , नगर सेवक  मोहन भांदुर्गे , दीपक जमखंडी , अप्पासाहेब पुजारी ,परशुराम भाऊ नंदिहळळी यांच्या हस्ते बक्षीस  वितरीत करण्यात आल

mahapour kesari wretling

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.