बेळगाव दि ७ : बेळगावातील दक्षिण भागात खानापूर तालुका रहिवाशी संघटने सह विविध संघटनच्या वतीने मराठा क्रांती मोर्चा जनजागृती साठी दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे . गुरुवारी सायंकाळी सहा वाजता संभाजी उध्यानातून रली सुरु होणार असून शहरातील दक्षिण भागातील विविध भागात फिरल्या नंतर मंगाई मंदिर वडगाव येथे रली ची सांगता होणार आहे . वडगाव मंगाई मंदिर युवक मंडळ स्वराज्य संघटना सह अनेक संघटनांनी या दुचाकी रलीस पाठिंबा दिला आहे .
Trending Now
Less than 1 min.