बेळगाव दि 19: कणबर्गी येथे एका घराला आग लागून घरातील सामान जळून खाक झाल आहे . पाटील गल्लीतील कल्लप्पा हरिकारी यांच्या घरात शार्ट सर्किट ने ही आग लागली असुन घरातील सामान जळून खाक झाल आहे .
आग लागल्या वर स्थानिक लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला अग्नि शामक दलास पाचरण केल तरी देखील घरातील 4 लाखांच् सामान आगीत जळून ख़ाक झाल आहे . माळ मारुती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.