Tuesday, May 28, 2024

/

लाख मराठा अपडेट: दैवज्ञ समाजाने जाहीर केला मूक मोर्चास पाठिंबा

 belgaum

daivagya samaj support

बेळगाव दि ४ : १७ फेब्रुवारी बेळगावात होणाऱ्या एक मराठा लाख मराठी मोर्चा साठी बेळगावातील लहान लहान समाज मराठा मोर्चा ला पाठिंबा ध्यायला सुरुवात झाली आहे .

शहरातील अखिल भारतीय दैवज्ञ समाजाने मराठा मोर्चास पाठिंबा दर्शविला आहे .  शनिवारी  दुपारी मध्यवर्ती कार्यालयात दैवज्ञ समाजाच्या २० समाज प्रमुखांच्या सह्या असलेल पाठिंब्याच पत्र संयोजका कडे सुपूर्द केल .  माजी नगरसेवक दयानंद कारेकर आणि हेमंत मुतगेकर हे या वेळी उपस्थित होते.  लाख मराठी साठी आता बेळगावातील छोटे छोटे समाज पाठिंबा देत असल्याने दिवसे दिवस मोर्चा शक्ती वाढतच आहे . दैवज्ञ समाजाच्या वतीने मोर्चा दिवशी मारुती गल्ली भागात चहा आणि नाष्ट्याची सोय करण्याचे आश्वासन देखील यावेळी देण्यात आल आहे

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.