बेळगाव दि ९ : १६ फेब्रुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगावातील मराठी क्रांती मोर्चास बेळगाव जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे . जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष संजय किल्लेकर यांनी क्रांती मोर्चा संयोजकांना पाठिंब्याचा पत्र दिल आणि मराठा मोर्चात बेळगाव जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे सर्व कार्यकर्ते सामील होतील असं पत्रात नमूद केलंय
Less than 1 min.
Previous article