बेळगाव दि ५ ; कर्नाटक राज्य ऑलम्पिक संघटनेच्या वतीन धारवाड येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा फुटबाल संघ धारवाड ला रवाना झाला. रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात बेळगाव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आणि नगर सेवक पंढरी परब आणि इतर सदस्यांनी फुटबाल संघास शुभेच्छा दिल्या .
