बेळगाव दि २ : एक मराठा लाख मराठा मोर्चा च्या आचार संहितेच उद्घाटन खानापूर येथील जाहीर सभेत करण्यात येणार आहे . सकल मराठा समाजाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते मोर्चा आचार संहितेच .लोकांनी पाळायचे नियम अट शिस्तता याच अनावरण केल जाणार आहे . खानापूर येथील सभेस कोल्हापूर हून मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक , शाहीर रंगराव पाटील उपस्थित राहणार . आज दुपारी २ वाजता खानापूर येथील शिव स्मारकात हि सभा होणार आहे
Less than 1 min.