Thursday, May 23, 2024

/

क्रांती मोर्चात ड्रेस कोड कसा असावा

 belgaum

बेळगाव दि 15 : ऐतिहासिक अश्या मराठी क्रांति मोर्चास जास्तीत जास्त लोकांनी शक्य तितका कॉमन ड्रेस वापरावा अस आवाहन करण्यात आलय .

मोर्चा मध्ये सहभागी होताना शक्यतो तरुण, तरुणींनी काळे टी शर्ट, डोक्यावर टोपी घालावी
महिलांनी काळी किंवा भगवी साडी व डोक्यावर टोपी घालावी.
पुरुषांनी काळे टी शर्ट किंवा पांढरे टी शर्ट व डोक्यावर टोपी घालावी अस संयोजकानी कळविले आहे .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.