बेळगाव दि ६ :रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेने मोजमाप करून दिल्याप्रमाणे शनी मंदिराच्या ट्रस्टींनी बांधकाम पाडविण्यास प्रारंभ केला आहे.शनी मंदिर जवळील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी मोजमाप केले आहे.वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि नागरिकांना ये जा करणे सुलभ होण्यासाठी महापालिकेने शनी मंदिर परिसरात रुंदीकरणासाठी मार्किंग केले आहे. त्या अनुसार शनी मंदिर ट्रष्ट च्या वतीने पालिके आखीन दिलेला बाजूचा भाग पाडवण्यास सुरुवात केलीआहे
Less than 1 min.