Saturday, December 21, 2024

/

जलतरण स्पर्धेत तनिष्क मोरे च यश

 belgaum

बेळगाव दि ३१ ; आंतर शालेय जलतरण स्पर्धेत सेंट मेरी इंग्लिश माध्यम शाळेच्या तनिष्क मोरे याने घवघवीत यश संपादन केल आहे . बेळगाव  शहरातील आंतर शालेय स्पर्धेत जलतरण मध्ये तनिष्क ने ४ सुवर्ण आणि एक कास्य पदक मिळवत वयक्तिक चम्पियन शिप मिळविली आहे .

tanishq more
tanishq more, swimming

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.