Friday, April 26, 2024

/

‘रविवारी उद्या अनेक भागात ब्लॅक आऊट’

 belgaum

रविवार  शहरातील अनेक भागांत विद्युत पुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती हेंस्कॉम खात्याने दिली आहे.

बेळगाव शहरात उद्या 20 जानेवारीचा रविवार  ब्लॅक आऊट असणार आहे.हेस्कॉम विभागाचे दुरुस्ती काम असल्याने रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत अनेक भागातील बत्ती गुल असणार आहे.

रविवारी या खालील भागात विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे.इंडाल,ऑटो नगर,वैभवनगर,महंतेशनगर,शिवाजीनगर,शशिवबसव नगर,जिना बकुळ,सिव्हील हॉस्पिटल रोड,आझाद नगर,फोर्ट रोड,शेट्टी गल्ली,खडे बाजार,धारवाड रोड,बसवण कुडची,

 belgaum

एफ-1-कॅटोंमेंट बोर्ड,एफ-2 नानावाडी,एफ-हिंदवाडी,एफ-4 मारुती गल्ली,एफ-5 शहर,एफ-6टिळकवाडी,एफ-7शहापूर,एफ-8-10पाटील गल्ली,हनुमान नगर सह्याद्री नगर आदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.