25 C
Belgaum
Saturday, July 11, 2020
bg

बातम्या

कारची दुचाकीच्या धडकेत तीन युवक ठार

ओव्हरटेक करतेवेळी समोरून येणाऱ्या कारची आणि दुचाकीची आमोरा समोर झालेल्या धडकेत तीन युवक ठार झाल्याची घटना बेळगाव खानापूर रोड देसुर क्रॉस जवळील प्रभू नगर जवळ घडली आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक नारायण स्वामी दाखल झाले असून मयत झालेल्या युवकांची...

धारवाडच्या व्यक्तीची बेळगावात रेल्वेखाली आत्महत्या

इराणी गल्ली धारवाडच्या एका नागरिकाने बेळगावात येऊन रेल्वेखाली आपला जीव संपवला आहे. रविवारी तासभरापूर्वी ही आत्महत्येची घटना घडली आहे. शब्बीर इस्माईल मलिक ( वय ४७) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सकाळी १० च्या सुमारास मिरज पॅसेंजर जात असताना बेळगाव येथील...

संतप्त नागरिकांनी अडवला रस्ता-

ड्रीनेज लाईन साठी केलेल्या खुदाईमुळे गल्लीतील घरात उन्हात धूळ तर पावसात चिखल झाल्याने चिडलेल्या नागरिकांनी कोरे गल्लीत बंद केली आहे.शनिवारी रात्री पासून भर गल्लीत दगड ठेऊन रस्ता वाहतुकीसाठी बंद करत आंदोलन करून संताप व्यक्त केला आहे. कोरे गल्लीत धुळीचे साम्राज्य...

पोलीस आयुक्त कार्यालयाचे वाटर प्रूफिंग

बेळगाव शहर आणि परिसर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अख्तीयारीत येऊन चार वर्षे उलटली तरी अजून पोलीस आयुक्तालयास स्वताच्या कार्यालयाची वानवा आहे हे कार्यालय जुन्या पोलीस प्रमुखांच्या कार्यालायाच्या इमारतीत सुरु आहे. जुन्या जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाची इमारतिची पडझड झाल्याने या इमारतीती अनेक...

‘शहराचे सांडपाणी बेळ्ळारीत नको’- येळ्ळूर ग्रामसभेत ठराव

बेळगाव शहराच्या महा पालिका कार्यक्षेत्रातील वडगाव अनगोळ भागातील सांडपाणी येळ्ळूरच्या बेळ्ळारी नाल्यात सोडू नये याची पर्यायी व्यवस्था पालिका प्रशासनाने करावी असा ठराव येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आला. शनिवारी दुपारी चांगळेश्वरी मंदिरात ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी ग्राम...

परदेशात १७ दिवसात १८०० किमी सायकलिंग

संतोष पाटील. बेळगावाचा नागरिक आणि सध्या युके च्या ब्रिस्टॉल देशात राहणारा युवक. दक्षिण इंग्लंड मध्ये १७ दिवसात १८०० किमी सायकलिंग करण्याचे मिशन त्याने पूर्ण केले आहे. ही मोहीम २५ दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा हेतू होता पण दररोज १७६ किमी सायकल...

महिना उलटला सरकारी शाळांना पुस्तकेचं नाहीत…

सरकारी शाळेत सुविधा मिळतात पालकांनी पाल्याना शिक्षण सरकारी शाळेतच द्यावे असे  खासदार सुरेश अंगडी यांनी आवाहन करून चौवीस तास उलटायच्या सरकारी मराठी शाळांची गंभीर समस्या पुढे आली आहे. यावर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके देण्याची घोषणा शासनाकडून केली होती मात्र शाळा...

नाथ पै यांच्या पत्नी क्रिस्टल पै याचं निधन

शुक्रवारचा दिवस सीमा लढ्यात योगदान देणाऱ्यांच्या निधनाचा दिवस आहे. आज सकाळी पांगुळ गल्लीतील सरपंच आणि समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर भातकांडे (वय ९२ वर्षे) यांचं वृद्धापकालीन आजाराने निधन झाल्याची बातमी आली असताना, सीमा लढ्यात मोलाचे योगदान देणारे कै बॅरिस्टर नाथ...

 बेळगावात दगावतात दररोज चार शिशु…

बाळंतपणात महिला आणि मुलांच्या मृत्युच्या प्रमणात नियंत्रण ठेवण्यासाठी एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार कोट्यावधी रुपये खर्चून अनेक सरकारी योजना जारी केल्या आहेत मात्र बेळगाव जिल्ह्यात यावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने अधीकृत रित्या जारी केलेल्या...

समितीचा जेष्ठ कार्यकर्ता हरपला! मनोहर भातकांडे यांच निधन

महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते मनोहर भातकांडे वय 92 वर्षे रा.पांगुळ गल्ली बेळगाव यांच शुक्रवारी  वृद्धपकाळाने निधन झालं आहे.शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहे. मनोहर  हे बेळगावचे पहिले नगराध्यक्ष स्वर्गीय गजाननराव भातकांडे यांचे कनिष्ठ बंधू...
- Advertisement -

Latest News

बंगळुरूत आठवड्याचा कडक लॉकडाऊन

कर्नाटक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे जनतेतून आणि विरोधी पक्षांच्या वतीने कोरिणाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने लॉकडाऊन लागू करण्याची मागणी...
- Advertisement -

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा ओपीडीतले...

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !