27 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Editor

‘आंग्रीया’ देशातील पहिल्या प्रवासी क्रूझ चे बेळगाव कनेक्शन

बेळगावची माणसे कधी काय करतील आणि देशात नव्हे तर जागतिक पातळीवर आपला झेंडा रोवतील याचा नेम नाही. आंग्रीया हे मुंबई ते गोवा मार्गावरील देशातील पहिले प्रवासी क्रूझ लवकरच सुरू होणार आहे आणि ते सुरू करत आहेत बेळगावचे कॅप्टन नितीन धोंड. मर्चंट...

‘उद्या पुन्हा रहाणार ब्लॅक संडे’

काही तात्काळ दुरुस्ती कामे करावी लागत असल्याने उद्या हेस्कोम बेळगाव शहर भागातील विजसेवा बंद ठेवणार आहे. सकाळी १० ते ५ यावेळी वीज नसणार असून ब्लॅक संडे चा अनुभव घ्यावा लागेल. इंडाल, ऑटो नगर, वैभव नगर, महानतेश नगर, शिवाजी नगर, शिवबसव...

ता.प च्या बैठकीत महंतेश अलाबादी घालणार दंगा?

तालुका पंचायत सर्वसाधारण सभा सोमवार दि १ रोजी घेण्यात येणार आहे. मात्र ही सभा गोंधळ माजविणारी ठरणार आहे. अध्यक्ष शंकर गौडा पाटील यानी तालुका पंचायतीचे सदस्य महंतेश अलाबादी यांना कोणतेही अनुदान मंजूर न करता परस्पर आपल्या कार्यक्षेत्रात वळवून घेतले...

‘के एल ई कडून मलभला जाधव दत्तक’

गेल्या महिन्यात इंडोनेशिया येथील जकार्ता येथे आशियाई स्पर्धेत कुराश या खेळात कांस्य पदक मिळवलेली बेळगावची कन्या मलप्रभा जाधवला आता के एल इ संस्था दस्तक घेणार आहे. बेळगाव शहराचं नाव उज्वल केलेल्या मलप्रभेला ऑलम्पिक मेडल मिळवण्यासाठी के एल इ पुढाकार घेतला...

‘अभ्यास दौऱ्यात नगरसेवकांची चौदा की मी पायपीट’

सिमला येथील ब्रिटिशकालीन पंपिंग सेंटर व फिल्टर प्लांट पाहण्यासाठी आज बेळगावच्या नगरसेवक आणि नगरसेवकांच्या अभ्यास पथकाला जवळ जवळ १४ किमी ची पायपीट करावी लागली. मात्र जे काही बघायला मिळाले ते अतिशय उत्कृष्ट होते, असे या पथकाने बेळगाव live ला सांगितले...

‘दौऱ्यावर गरज तारतम्य राखण्याची’

बेळगाव मनपातील नगरसेवकांचा अभ्यास दौरा सिमला येथे सुरू आहे. या दौर्याबद्दल उलट सुलट चर्चा झाल्या. दौऱ्यात झालेली भांडणे आणि एक नगरसेवक परत येण्याच्या घटनेचीही जोरात चर्चा आहे. किमान दौऱ्याला गेल्यावर तरी नगरसेवक वर्गाने तारतम्य राखायला पाहिजे असे मत या दौऱ्याला...

‘झेंडा लावताना विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू’

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या पोलिसांच्या दीक्षांत कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या कर्मचाऱ्यास विजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना खानापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात घडली आहे. मंजुनाथ श्रीशैल लक्कुंडी वय 25 रा.हिरेबागेवाडी असे मयताचे नाव असून तो गेले वर्षभरा पासून प्रशिक्षण केंद्रात नोकरीवर होता. आगामी...

‘अभ्यास करताना दारू पिणे आले अंगलट’

अभ्यास ही एक अशी गोष्ट आहे की ती एकाग्रतेने करावी लागते. अभ्यास करताना मन एकाग्र होण्यासाठी अनेकजण अनेक उपाय करतात. कुणी तंबाकू खातो, कुणी नाशीपुडी वापरतो तर कुणी सिगरेट किंव्हा दारू पितो. असाच अभ्यास करत असताना दारू पिलेल्या एकाला...

‘शिवकुमारांच्या दौऱ्याने जारकीहोळीचें तोंड बंद’

बेळगाव दौरा होऊन दोन दिवस उलटले तरी यावर जारकीहोळी बंधूनी एक चकार शब्दही उच्चारला नाही.एकूणच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या जल संपदा मंत्री डी के शिवकुमार यांनी बेळगाव दौऱ्या नंतर कळसा भांडुरा चे निमित्य पुढे जारकीहोळी बंधुचं तोंडचं बंद केलंय. कर्नाटक...

‘फोटो व्हीडिओ काढता जरा जपूनच’

कोणत्याही मोठ्या अनोळखी व्यक्तीचा फोटो किंवा व्हीडिओ काढणे कधीही अंगलट येऊ शकते बेळगाव शहरात देखील असाच प्रकार समोर आला आहे.पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांचा फोटो काढणे एकट्या युवकाला अंगलट आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्याची घटना...

About Me

20888 POSTS
2 COMMENTS
- Advertisement -

Latest News

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !