belgaum

Movies

हिंदवाडीत आढळला दुर्मिळ रंगहीन(अल्बिनो) सर्प

बेळगाव लाईव्ह :हिंदवाडी येथील सुपरिचित Dr आर. आर. वाळवेकर...

बेळगाव महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या चार प्रमुख स्थायी समित्यांच्या...

बेळगावात आशा कार्यकर्त्यांचा एल्गार

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आज हजारो आशा कार्यकर्त्यांनी आपल्या...

सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात पावसामुळे भिजलेल्या नोटा उन्हात वाळवल्या!

बेळगाव लाईव्ह : साधारणपणे, आपण आपले ओले कपडे उन्हात...

मुतगे कृषी पत्तीन उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

‘त्या’ युवतीच्या कुटुंबीयांनी दाखवली नैतिकता; तक्रार मागे

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बस वाहकाशी झालेल्या साध्या वैयक्तिक वादाला भाषिक वादाचा रंग देऊन एकीकडे नैतिकता हरवलेल्या कन्नड संघटना त्याचे भांडवल करून बेळगावातील सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे कर्नाटक व महाराष्ट्रातील जनतेला अधिक त्रास होऊ नये यासाठी संबंधित प्रवासी युवतीच्या कुटुंबीयांनी नैतिकता दाखवत त्या बस वाहका विरुद्धची आपली तक्रार आपण मागे घेत आहोत, असे जाहीर केले आहे.

बाळेकुंद्री येथील बस थांब्याच्या ठिकाणी कन्नड भाषा येत नाही यावरून बस वाहक व एका प्रवासी युवतीमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यवसान संतप्त सर्व भाषिक प्रवाशांनी बस वाहकावर हल्ला करण्यामध्ये झाले होते. याप्रकरणी हल्ला करणाऱ्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला असून बस वाहकावर देखील पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. तथापी या घटनेला भाषिक वादाचा रंग देण्यात आल्यामुळे वातावरण तापले आहे.

बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांबद्दल पोटशुळ असलेल्या करवे सारख्या नैतिकतेचे भान नसलेल्या कन्नड संघटनांच्या हाती तर आयते कोलीत सापडले असून त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेलाच सुरुंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. याचा परिणाम महाराष्ट्र -कर्नाटक बस सेवेवर झाला आहे. या सर्व प्रकारावर पडदा टाकण्यासाठी बस वाहकाशी वादावादी झालेल्या युवतीच्या कुटुंबीयांनी पॉक्सो गुन्हा नोंद झालेल्या त्या बस वाहका विरुद्धची आपली तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला आहे.Posco

 belgaum

“दवाखान्याला जाऊन माझा मुलगा व मुलगी बसने बेळगाव येथून बाळेकुंद्री खुर्द येथे येत होते. त्यावेळी तिकिटावरून बस कंडक्टरशी झालेल्या त्यांच्या वादाला मराठी -कन्नड भाषिक वादाचा रंग देऊन त्रास दिला जात आहे. आम्ही देखील कन्नड अभिमानी आहोत, आम्ही जातिभेद मानत नाही. तथापि विनाकारण मराठी -कन्नड भाषिक वाद झाल्याचे खोटे वृत्त पसरवले जात आहे. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये अनावश्यक तणाव निर्माण झाला आहे. हे सर्व पाहून आम्हाला मोठा त्रास, मनस्ताप होत आहे.

घडल्या घटनेमध्ये मराठी -कन्नड असा कोणताही भेदभाव नव्हता. आम्ही कन्नडीगज आहोत मात्र आमची बोलीभाषा मराठी आहे. माझी मुलगी व बस कंडक्टर यांच्यातील साध्या वादामुळे सध्या निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही आमची पोलिसातील तक्रार मागे घेत आहोत. कृपया हे सर्व येथेच थांबवा अशी आमची कळकळीची विनंती आहे. तक्रार मागे घेण्यासाठी आमच्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही. आम्ही स्वेच्छेने आमची तक्रार मागे घेत आहोत”, असे संबंधित युवतीच्या कुटुंबप्रमुख महिलेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना सदर पॉक्सो तक्रार मागे घेण्यात आल्याची माहिती दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.