belgaum

Movies

कन्नडसक्ती विरोधात समिती उचलणार पाऊल

बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि सीमाभागात प्रशासनाकडून वाढवण्यात येत...

मिरज-बेळगाव, मिरज-लोंढा पॅसेंजरच्या वेळेत सुधारणा

बेळगाव लाईव्ह: नैऋत्य रेल्वेने कार्यान्वयन आवश्यकता लक्षात घेऊन येत्या...

शहरात गांजा विक्री करणारे तिघे गजाआड

बेळगाव लाईव्ह :शहरातील सरदार हायस्कूल मैदान आणि एपीएमसी मार्केट...

बेळगावात कायद्याचे दुहेरी धोरण? आरटीआय कार्यकर्त्याचा प्रश्न

बेळगाव लाईव्ह : धारवाडचे अतिरिक्त एसपी नारायण भरमणी यांना...

पाण्याच्या टाकीत कीटकनाशक, १२ विद्यार्थ्यांची बिघडली प्रकृती

बेळगाव लाईव्ह : सवदत्ती तालुक्यातील हूलिकट्टी गावातील शासकीय शाळेत...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

रोटरी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावतर्फे 16 रोजी भव्य मॅरेथॉन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य अशा 14 व्या पूर्ण मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर 42.195 कि.मी. अंतराची पूर्ण मॅरेथॉन शर्यत ही उत्तर कर्नाटकातील इतक्या दीर्घ अंतराची पहिलीच धावण्याची शर्यत असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी दिली.

शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव तर्फे आयोजित केली जाणारी सदर मॅरेथॉन स्पर्धा ही बेळगाव शहरातील सर्वात जुनी रोड रेस असून जिचा प्रारंभ 2008 मध्ये झाला होता.

 belgaum

या शर्यतीच्या 2023 मधील आवृत्तीला एमआरआर रेस रेटिंगमध्ये आठवा क्रमांक मिळाला आहे. यंदाच्या आतापर्यंतच्या सर्वात दीर्घ अंतराच्या म्हणजे 42.195 कि.मी. अंतराच्या पूर्ण मॅरेथॉन शर्यतीसाठी बीपीसीएल, आदित्य बिर्ला, हिंडाल्को, विजया पी.यू. कॉलेज, किंग्स आईस्क्रीम, एमएमए मॅट्रिक्स जिम हे सहप्रयोजक आहेत. त्याचप्रमाणे रिफ्रेशमेंट पार्टनर पॅरिस बुद्धन्नावर, हायड्रेशन पार्टनर सिंचन हे असून या शर्यतीला एकस कंपनीचाही पाठिंबा लाभला आहे. यंदाच्या आमच्या मॅरेथॉन शर्यतीमध्ये स्थानिक तसेच कर्नाटक राज्यासह शेजारील राज्यातील सुमारे 4000 धावपटू सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.Rotary

सदर मॅरेथॉन शर्यत पाच श्रेणींमध्ये घेतली जाईल. यापैकी पहिल्या श्रेणीत 42.195 कि.मी. पूर्ण मॅरेथॉनचा असणार असून अन्य श्रेणींमध्ये 21. 0975 कि.मी. हाफ मॅरेथॉन, 10 कि.मी. मॅरेथॉन, 5 कि.मी. मॅरेथॉन आणि 3 कि.मी. फनरन /वॉक यांचा समावेश असेल, अशी माहिती अध्यक्ष बाळीकाई यांनी पुढे दिली.

सदर मॅरेथॉन शर्यतीचा शुभारंभ येत्या रविवारी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता सीपीएड मैदान येथून केला जाईल. शर्यतीचा मार्ग निसर्गरम्य अशा बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरातून असणारा असून या शर्यतींमधील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. याखेरीज सर्व श्रेणीतील सर्व नोंदणीकृत धावपटूंना आकर्षक पदके, शर्यतीनंतर नाश्ता, इव्हेंट टी-शर्ट, हायड्रेशन सपोर्ट आणि शर्यती दरम्यानच्या वैद्यकीय मदती व्यतिरिक्त ई -टायमिंग प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. सध्या रन इंडियाच्या www.runindia.in या वेबसाईटवर या शर्यतीसाठी नोंदणी सुरू झाली असून नांव नोंदणीची अंतिम तारीख बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 ही आहे असे सांगून तरी सदर शर्यतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या हौशी धावपटूंनी अधिक माहितीसाठी 8283875150 अथवा 9844480030 या क्रमांकावर, त्याचप्रमाणे www.rotarybhm. या वेबसाईटवर संपर्क साधावा.

‘गो ग्रीन’ या थीमवर जनजागृती करण्यासाठी आणि आरोग्य व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून हौशी धावपटूनसह बेळगावच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने शर्यतीत सहभागी होऊन ती यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावचे अध्यक्ष विनयकुमार बाळीकाई यांनी केले.

आजच्या पत्रकार परिषदेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावच्यावतीने ‘गो ग्रीन’ ही थीम असलेल्या शर्यतीच्या टी-शर्ट चे अनावरण करण्यात आले.

हा अनावरणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध ॲथलीट आयर्न मॅन डॉ सतीश चौलीगर आयर्न मॅन डॉ मयुरा शिवलकर आयर्न मॅन संतोष शानभाग आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू तनिष्क काळभैरव, अपूर्व खानोलकर, बेळगावची आघाडीची होतकरू धावपटू सृष्टी अरुण पाटील, डॉ. संजीव गुडगनट्टी, डॉ. नेत्रा मनोज सुतार, अल्ट्रा रनर अमन नदाफ, रघुराम निदवंदा, विजयकुमार हिरेमठ, राजू नायक आणि सुषमा भट यांच्या हस्ते पार पडला. पत्रकार परिषदेस रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावचे सेक्रेटरी लतेश पोरवाल, मार्गदर्शक उमेश रामगुरवाडी, इव्हेंट चेअरमन मल्लिकार्जुन मुरगुडे, डी. बी. पाटील, जगदीश शिंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.