belgaum

Movies

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी तालुका समितीचे निवेदन

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे...

मुतगे प्राथ. कृषी पत्तीन सह. संघाच्या विरोधात ‘यांचे’ आमरण उपोषण

बेळगाव लाईव्ह :मुतगे (ता. जि. बेळगाव) येथील प्राथमिक कृषी...

पहिले ‘बालकवी संमेलन २०२५’ उत्साहात संपन्न

बेळगाव लाईव्ह : कँटोन्मेंट मराठी शाळेत 'तारांगण पहिले बालकवी...

जिल्हा पंचायत सीईओंच्या हस्ते ‘लोकपाल’ कार्यालयाचे उद्घाटन

बेळगाव लाईव्ह : जिल्हा परिषदेच्या आवारात नूतनीकृत करण्यात आलेल्या...

मच्छे गावात जुगारी अड्ड्यावर छापा; 10 जण पोलिसांच्या ताब्यात

बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण पोलिसांनी काल मच्छे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

प्रयागराज कुंभमेळ्यात बेळगावचे भाविक बेपत्ता : जिल्हाधिकारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : प्रयागराज येथील संगमावर मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानादरम्यान रात्री दीडच्या सुमारास अचानक गर्दी वाढून चेंगराचेंगरीची परीस्थिती निर्माण झाली. या कुंभमेळ्यासाठी बेळगावमधूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले असून येथील कुंभमेळ्यात बेळगावचे काही भाविक बेपत्ता झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या वृत्ताला बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दुजोरा दिला आहे.

प्रसारमाध्यमांना माहिती देताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक दाखल झाले असून शाहीस्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बेळगावमधूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले असून काही भाविक बेपत्ता झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

तेथील स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून बेपत्ता भाविकांचा शोध घेण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून ट्रॅव्हल एजंट्स तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी, आयएएस, आयपीएस अधिकारी यांच्याशी सातत्याने आपण संपर्कात आहोत.

 belgaum

बेळगावमधील भाविक बेपत्ता झाल्यासंदर्भात एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑनलाईन पोर्टलवरील साहाय्यावानी वर संपर्क साधून माहिती दिली असून २४ तासांच्या प्रतीक्षेनंतर याबाबत कायदेशीर पावलेदेखील उचलली जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असून भाविकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

बेपत्ता झालेल्या भाविकांसंदर्भात रेल्वे आणि विमानाच्या यादीच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र काही भाविक खाजगी वाहनातून गेल्याने तातडीने शोध घेण्यात अडचणी उद्भवण्याची शक्यता असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.Prayagraj

प्रयागराज येथे झालेल्या गर्दीत बेळगावचे काही भाविक बेपत्ता झाल्याची माहिती उपलब्ध झालेली असतानाच बेळगावच्या भाजपच्या दोन महिला कार्यकर्त्यांसह एकूण चार महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये वडगाव येथील सरोजिनी नडूविनहळ्ळी, कांचन कोपर्डे याचा समावेश आहे. चार दिवसांपूर्वी त्या प्रयागराज येथे दाखल झाल्या होत्या.

काल मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत त्या जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी महिलांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचेही समजते. बेळगावमधील ५०० हुन अधिक भाविक कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे दाखल झाल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.