belgaum

Movies

ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगावची सून…

बेळगाव लाईव्ह :बेळगाव ही वीरराणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी...

बेळगावही ‘अलर्ट’ मोडवर, भुईकोट मध्ये प्रवेश बंदी!

बेळगाव लाईव्ह :पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने 'ऑपरेशन...

ग्रा.पं.कडून विक्रमी 110 कोटी मालमत्ता कर वसुली -जि. पं. सीईओ शिंदे

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींकडून 2024 -25 सालामध्ये...

शहापूर येथील ‘या’ गटारीची महापौर, शहर अभियंत्यांकडून पाहणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या शहापूर प्रभाग क्र. 27 चे...

महाराष्ट्राचे मंत्री मुश्रीफ यांची श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्रीला भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी पार्किंग शुल्काच्या नावाने लूट सुरूच

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव रेल्वे स्थानकाच्या वाहन पार्किंग सुविधेच्या ठिकाणी वाहन चालकांची लूट अद्यापही सुरू असल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून रेल्वे प्रशासनाने सदर प्रकाराला तात्काळ आळा घालण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

बेळगाव रेल्वे स्थानक आवारातील पार्किंगच्या ठिकाणी नियमानुसार पार्किंग शुल्क आकारण्याऐवजी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्थानक आवारातील वाहन पार्किंगच्या ठिकाणी कार वगैरे चार चाकी वाहनांना प्रति दोन तासासाठी 10 रुपये तर दुचाकी वाहनांना 5 रुपये पार्किंग शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

मात्र हा नियम पार्किंग व्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तीकडून पायदळी तुडवला जात आहे. पार्किंगमध्ये दुचाकी वाहने पार्क करणाऱ्यांना चार चाकींसाठी असलेली 10 रुपयांची पावती देऊन लुबाडणूक केली जात आहे. पार्किंग शुल्काची पावती प्रिंटेड असल्यामुळे बहुतांश वाहन चालक जाब न विचारता निमुट पैसे देत आहेत. या पद्धतीने दुचाकी वाहन चालकांकडून जादाचे 5 रुपये बिनबोभाट उकळले जात आहेत.

तरी रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या पार्किंगच्या ठिकाणी होणारी दुचाकी वाहन चालकांची लुबाडणूक ताबडतोब थांबवावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. दरम्यान या संदर्भात सोशल मीडियावर देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

बेळगाव रेल्वे स्थानकाप्रमाणे बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या वाहन पार्किंगच्या ठिकाणी देखील वाहन चालकांची लूट केली जात असल्याबद्दल नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

एका नेटकऱ्याने बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या वाहन पार्किंगच्या ठिकाणी 8 तासासाठी वाहन पार्किंग शुल्क 20 रुपये असताना प्रत्यक्षात मात्र 30 रुपये वसूल केले जात असल्याची तक्रार केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.