belgaum

Movies

बेळगावात कन्नडसक्ती विरोधात शिवसेनेचा आवाज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत कन्नडसक्तीचा अतिरेक सुरू असून,...

काळा घट्टा पुलाचे काँक्रिटीकरण होणार

बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य शेतवाडीशी जोडणाऱ्या...

बेळगाव मनपाची वाटचाल कानडीकरणाच्या दिशेने!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील कानडीकरणाच्या साखळीतील आणखी एक...

३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगाव लाईव्ह : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत...

यल्लम्मा मंदिरात पोलिसांकडून भक्ताला मारहाण

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

अरिहंत हॉस्पिटलची कामगिरी दैदीप्यमान -मीनाक्षी पाटील

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आजकाल आरोग्याच्या अनेक समस्या आ वासून पुढे येत असल्यामुळे रुग्णसेवेच्या दृष्टीकोनातून आम्ही सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली स्थापनेत आलेल्या अरिहंत हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही हजारो रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या आहेत.

अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत हॉस्पिटलने दैदीप्यमान कामगिरी केली असून याचे सर्व श्रेय आमचे सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना जाते. ही गरुडझेप त्यांच्याशिवाय अशक्य होती, असे प्रतिपादन मीनाक्षी पाटील यांनी केले.

शहरातील अरिहंत हॉस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिन समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर मीनाक्षी पाटील यांच्यासह व्यासपीठावरील अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.

 belgaum

यावेळी बोलताना हॉस्पिटलचे एमडी व सीईओ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी प्रारंभी हॉस्पिटलचे उपस्थित डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उद्देशून बोलताना आज आम्ही जे काही आहोत ते फक्त तुमच्या कामामुळे आहोत. हॉस्पिटलसाठी तुम्ही दाखवलेले अथक 24 तास समर्पण आणि कामाची आवड याचा मला अभिमान आहे असे सांगून ते म्हणाले, अरिहंत हॉस्पिटल नेहमीच रुग्णसेवेत अव्वल राहिले आहे.

यापुढेही हॉस्पिटलच्या माध्यमातून वाढत्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा वाढविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. दोन वर्षाच्या कालावधीत आम्ही 32,500 हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत.

त्याचबरोबर 4500 हून अधिक अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी, तर 2000 हून अधिक हृदय शस्त्रक्रिया आणि 450 सामान्य शस्त्रक्रिया करण्यात केल्या आहेत. अरिहंतमध्ये बेळगाव येथील पहिली रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली असून आतापर्यंत 5 टावी शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत.

डॉ. दीक्षित यांनी अरिहंत हॉस्पिटलच्या प्रगतीवर प्रकाश टाकताना हॉस्पिटलला पूर्ण एनएबीएच मान्यता मिळाली असून या हॉस्पिटलची आता अवयव प्रत्यारोपण केंद्र म्हणून ओळख झाली असल्याचे सांगितले. तसेच एक समर्पित 24 तास कार्डिओलॉजी टीम, रक्त साठवण केंद्र, संशोधन केंद्र आणि अत्याधुनिक एन्डोस्कोपी केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे.Arihant hospital

पुढील काही दिवसांत डीएनबी कोर्सेस सुरू करणार असून ज्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षणात प्रगती करण्यासाठी अरिहंतच्या वचनबद्धतेला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केला.
आपल्या मनोगतात दिवंगत हॉस्पिटलचे चेअरमन रावसाहेब पाटील यांना आदरांजली वाहून त्यांनी आरोग्य सेवा व समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती डॉ. दीक्षित यांनी दिली.

समारंभास डॉ. वरदराज गोकाक, डॉ. प्रभू हलकट्टी, डॉ. किशोर भट, डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. सूरज पाटील, डॉ. संजीव आर. टी., डॉ. प्रसाद रायकर, डॉ.प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे, डॉ. निखिल दीक्षित, डॉ. अभिषेक मुंगरवाडी, डॉ. अमित मुंगरवाडी, मल्लेश यड्डी यांच्यासह हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी निमंत्रित आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.