belgaum

Movies

बेळगावात कन्नडसक्ती विरोधात शिवसेनेचा आवाज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत कन्नडसक्तीचा अतिरेक सुरू असून,...

काळा घट्टा पुलाचे काँक्रिटीकरण होणार

बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य शेतवाडीशी जोडणाऱ्या...

बेळगाव मनपाची वाटचाल कानडीकरणाच्या दिशेने!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील कानडीकरणाच्या साखळीतील आणखी एक...

३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगाव लाईव्ह : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत...

यल्लम्मा मंदिरात पोलिसांकडून भक्ताला मारहाण

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बीम्समध्ये ४१ नवजात मुलांचा मृत्यू? नेमके काय आहे कारण…?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन महिन्यात ४१ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र यामागे नेमके काय कारण आहे याबाबत रुग्णालय प्रशासक डॉ. अशोक शेट्टी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आज बेळगाव जिल्हा रुग्णालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांत ४१ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे, हे खरे आहे. मात्र ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हा प्रकार घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र आणि गोव्यातूनही रुग्ण येतात. येथे उपचारासाठी येणाऱ्या गरोदर स्त्रिया आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे.

रुग्णालयातील ऑक्सिजन टाकी एमसीएच ब्लॉकच्या शेजारी असल्याने ऑक्सिजनची समस्या नाही. उपचारासाठी आलेल्या रुग्णांमुळे सर्व बेड भरलेले आहेत. तज्ज्ञ वैद्य आहेत. सुसज्ज रुग्णखोल्या आहेत. रुग्णालयातील स्पेअर कॉम्प्रेसर खराब झाला असून मध्यंतरी तो दुरुस्त करण्यात आला होता.

 belgaum

मात्र मागील पंधरवड्यात पुन्हा कॉम्प्रेसरमध्ये बिघाड झाला असून दुरुस्तीसाठी एका कंपनीला आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला बापट गल्ली येथील श्री विनायक एजन्सीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र आता मिरजमधील एका खाजगी कंपनीला दुरुस्तीचे काम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. श्रीशैल पाटील यांनी सांगितले की, बेळगाव जिल्हा रुग्णालयात दर महिन्याला शेकडो महिला आणि नवजात शिशूंवर उपचार केले जातात. गर्भवती महिला शेकडोंच्या संख्येने दाखल होतात. ५० खाटांची सोय असलेले 3 अतिदक्षता विभाग रुग्णालयात आहेत.Bims

तसेच याठिकाणी दरमहा 200-230 मुलांवर उपचार केले जातत. नवजात शिशुवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व तज्ज्ञ वैद्य आणि उपकरणे येथे उपलब्ध आहेत. जानेवारीपासून येथे प्रसूतीसाठी आलेल्या 2000 गर्भवती महिलांची नोंदणी झाली असून त्यापैकी 155 जणांचा मृत्यू झाला आहे.

यामध्येही 30 टक्के बाह्यरुग्ण आहेत. बीम्समध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नवजात बालकांचा मृत्यू झाला, हि बाब खोटी असून मुदतपूर्व प्रसूती आणि इतर कारणांमुळे अनेक रुग्णांचे मृत्यू झाल्याचे डॉ. श्रीशैल पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.