belgaum

Movies

बेळगाव महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या चार प्रमुख स्थायी समित्यांच्या...

बेळगावात आशा कार्यकर्त्यांचा एल्गार

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आज हजारो आशा कार्यकर्त्यांनी आपल्या...

सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात पावसामुळे भिजलेल्या नोटा उन्हात वाळवल्या!

बेळगाव लाईव्ह : साधारणपणे, आपण आपले ओले कपडे उन्हात...

मुतगे कृषी पत्तीन उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन...

चलवादी समाजाला जास्तीत जास्त राखीवता देण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :अनुसूचित जातींच्या राखीवते संदर्भातील निवृत्त न्यायाधीश नागमोहनदास...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

जिल्हास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, उपसंचालक कार्यालय, शालेय शिक्षण विभाग बेळगाव आणि विभागीय शिक्षण अधिकारी कार्यालय, शहर विभाग, बेळगाव यांच्या वतीने आज जिल्हास्तरीय शिक्षक दिन आणि प्रतिभा कारंजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार आसिफ सेठ, ग्रा.पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक अश्विन कुमार, बिरादार, जंगलीसाब नायक, जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकुमार हेबळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडल्यानंतर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले, स्वतंत्र भारतात आपण सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहोत, याचे कारण आपल्या देशातील शिक्षकांनी रचलेला पाया आहे. देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा आहे. मुलांना दिले जाणारे शिक्षण त्यांचे भविष्य ठरवते. देश घडवण्यात शिक्षकांची भूमिका मोठी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

 belgaum

आम. आसिफ सेठ बोलताना म्हणाले, पालकांनंतर शिक्षकांना सर्वात मोठे स्थान दिले जाते. मुलांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते. शिक्षणातूनच बदल शक्य आहे, जिथे शिक्षकांची कमतरता आहे तिथे विकासाचा अभाव आहे, असे ते म्हणाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे पार पडल्यानंतर विविध शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या औचित्याने विद्यार्थ्यांचे प्रतिभा कारंजी कार्यक्रम देखील सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली.Teachers day

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ प्राप्त शिक्षकांच्या नावांची यादी जाहीर केली असून पुरस्कार विजेते शिक्षक खालील प्रमाणे आहेत.

बेळगाव शहर: श्रीमती रुक्मिणी हुगार सरकारी उच्च प्राथमिक शाळा क्र. 9 केळकर बाग बेळगाव शहर, श्रीमती शकीलाबेगम राजगोळकर सरकारी माध्यमिक शाळा वीरभद्रनगर बेळगाव शहर, श्रीमती शुभांगी एस. पाटील सरकारी उच्च मराठी माध्यमिक शाळा क्र. 34 अनगोळ बेळगाव, संजीवकुमार एस. कोष्टी ठळकवाडी माध्यमिक शाळा टिळकवाडी,

बेळगाव ग्रामीण:श्रीमती शेख सरकारी प्राथमिक शाळा होनगा, श्रीमती महिमा एन. जमादार सरकारी उच्च प्राथमिक शाळा बेक्कीनकेरी, श्रीमती श्वेता आर. नवरत्ते सरकारी उच्च प्राथमिक शाळा उचगाव, श्रीमती शोभा जे. इतापे सरकारी उच्च प्राथमिक शाळा शिंदोळ्ळी, प्रल्हाद दळवी सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा खादरवाडी, आनंद ढगे सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा कोंडसकोप्प,

खानापुर:एम. आय. तिगडे सरकारी प्राथमिक शाळा दारोळी, डी. एस. देसाई सरकारी प्राथमिक शाळा गुंडपी, एम. एम. देवकरी सरकारी उच्च प्राथमिक शाळा मंतुर्गा, एम. एस. बैलवाड सरकारी उच्च प्राथमिक शाळा लक्केबैल, श्रीमती संध्या बेनचेकर कन्या विद्यालय नंदगड,

बुड्डेसाब बावाखान के.पी.एस. सत्तीगेरी, श्रीमती अश्विनी एस. पाताळी के.जे.एस. मुनवळ्ळी, श्रीमती संगीता ब. होसूर सरकारी प्रौढ शाळा अरटगल्ली, नागप्‍पा मुदकट्टी सरकारी प्राथमिक शाळा कल्पड एस.एल.टी., महांतेश कित्तूर सरकारी उच्च प्राथमिक शाळा मुळ्ळूरू, विनायक शेट्टी सरकारी प्रौढ शाळा संगळ

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.