belgaum

Movies

बेळगाव येथून गोव्याच्या दिशेने जाणारे गोमांस जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगावहुन गोव्याच्या दिशेने गोमांस घेऊन जात...

बेळगाव विमानतळावर प्रवासी आणि विमान वाहतुकीत घट

बेळगाव लाईव्ह : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या...

रायबागमध्ये वकिलाच्याच कटातून वकिलाचा खून

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वादग्रस्त मालमत्तेच्या...

जयंत जाधव यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जुलै रोजी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक उच्च न्यायालयात जयंत जाधव यांच्या...

तज्ज्ञ समितीने सीमावासीयांशी समन्वय साधणे गरजेचे :विजय देवणे

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

राज्यात काँग्रेस किती जागा जिंकणार : सतीश जारकीहोळी यांनी सांगितलं

 belgaum

बेळगाव लाईव्ह:काँग्रेसची रणनीती आणि उपक्रम लोकांच्या गरजा आणि अपेक्षांशी सुसंगत असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला अधिक संधी मिळतील. राज्यात काँग्रेस पक्ष किमान 16 जागा जिंकेल, असा विश्वास सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे.

शहरातील काँग्रेस भवन येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलतांना जारकीहोळी यांनी महत्त्वाच्या उपक्रमांची रूपरेषा सांगितली आणि स्थानिक समस्या सोडवण्याची महत्त्वाची आश्वासने दिली. आमदारांच्या मुलांना निवडणुकीचे तिकीट देणे ही विजयाची रणनीती असल्याचे सांगून बेळगाव मतदारसंघात दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा अंदाज जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

बेळगावातील सध्या सुरू असलेली पाण्याची समस्या लवकरच सोडवली जाईल, असे आश्वासन देऊन ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र सरकारला जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी किमान 1 टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) पाणी सोडण्याची विनंती केली आहे.

तसेच सर्वत्र पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक गावाला पाण्याचे नवे टँकर दिले जातील असे स्पष्ट करून विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी संपण्यापूर्वी आवश्यक सर्व शाळांचे नूतनीकरण करण्यात येईल, असे आश्वासन जारकीहोळी यांनी दिले.Satish j

या खेरीज विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे सांगितले. व्यापक राजकीय चित्रावर विचार करताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आगामी निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेस पक्ष किमान 16 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.

पक्षाची रणनीती आणि उपक्रम लोकांच्या गरजा आणि अपेक्षांशी सुसंगत आहेत. यावर काँग्रेसने भर दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस शहराचे आमदार असिफ राजू सेठ यांच्यासह काँग्रेसची अन्य नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.