belgaum

Movies

हिंदवाडीत आढळला दुर्मिळ रंगहीन(अल्बिनो) सर्प

बेळगाव लाईव्ह :हिंदवाडी येथील सुपरिचित Dr आर. आर. वाळवेकर...

बेळगाव महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या चार प्रमुख स्थायी समित्यांच्या...

बेळगावात आशा कार्यकर्त्यांचा एल्गार

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आज हजारो आशा कार्यकर्त्यांनी आपल्या...

सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात पावसामुळे भिजलेल्या नोटा उन्हात वाळवल्या!

बेळगाव लाईव्ह : साधारणपणे, आपण आपले ओले कपडे उन्हात...

मुतगे कृषी पत्तीन उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील मुतगे येथील प्राथमिक कृषी पत्तीन...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

भव्य बाईक रॅलीद्वारे समितीचे शक्ती प्रदर्शन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शरीरातून पडणारा घाम, डोक्यावर कडक ऊन आणि जवळपास 40 डिग्री तापमान अश्या गर्मीत कोणत्याही उन्हाची तमा न बाळगता हजारो युवकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाईक रॅलीत सहभाग दर्शवत पुन्हा एकदा मराठी अस्मितेचे दर्शन घडविले.

हजारो युवक आपल्या दुचाकीसह बाईक रॅलीत सहभागी झाले होते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकसभेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला. रविवारी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव उत्तर आणि दक्षिण भागात दुचाकी रॅली काढत मोठे शक्तिप्रदर्शन केले.

जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार शक्तिप्रदर्शन करून शहर परिसरात दुचाकी फेरी काढण्यात आली. रविवारी निघालेल्या या फेरीमुळे शहर परिसर संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी दणाणून गेला.

 belgaum

रविवारी सकाळी सरदार हायस्कूल मैदानापासून महाराष्ट्र केतन समितीचे उमेदवार महादेव पाटील यांच्या फेरीला सुरुवात झाली. भगवे झेंडे भगव्या टोप्या घालून शेकडो कार्यकर्ते फेरीमध्ये सहभागी झाले होते. कॉलेज रोड गोंधळी गल्ली कंग्राळ गल्ली काकती वेस रोड गणाचारी गल्ली गवळी गल्ली, किर्लोस्कर रोड हुतात्मा चौक आणि सूरकर गल्ली रामलिंग खिंड गल्ली सम्राट अशोक चौक टिळक चौक हेमू कलानी आणि चौक भांदूर गल्ली तशिलदार गल्ली पाटील गल्ली कपिलेश्वर उड्डाणपूल एसपीएम रोड शहापूर परिसर वडगाव आणि अनगोळ परिसरात ही फेरी काढण्यात आली.

या फेरीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात येत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बळीराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र की गरज समितीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातून नेते येत आहेत ही लाजिरवाणी बाब आहे. सीमा भागातील मराठी जपण्याचे काम महाराष्ट्राने करणे आवश्यक असताना राष्ट्रीय पक्षांच्या नादी लागून महाराष्ट्रातील नेते मराठी भाषिकांना वाऱ्यावर सोडत आहेत असा आरोप त्यांनी केला.

मला गोळ्या येथे रमाकांत कोंडुसकर यांनी राष्ट्रीय पक्षांवर जोरदार टीका केली. निवडणुकीच्या काळात मराठी भाषिकांचा वापर करून सत्तेवर येणाऱ्या राष्ट्रीय पक्षातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने मराठी भाषिकांच्या बाजूने कधीही काम केलेले नाही उलट मराठी भाषिकांच्या जमिनी ताब्यात घेणे मराठी फलक पाठविणे अशा अन्यायकारक घटना घडल्या आहेत त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांची ताकद दाखवण्यासाठी महादेव पाटील यांना मोठ्या प्रमाणात मतदान करा अशी आवाहन त्यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.